लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

बलात्कार पीडितेच्या कुुटुंबीयांवर दबाव, पुण्याचा पोलिस न्यायालयाच्या कचाट्यात - Marathi News | Pressure on the family of the rape victim, Pune police in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कार पीडितेच्या कुुटुंबीयांवर दबाव, पुण्याचा पोलिस न्यायालयाच्या कचाट्यात

न्यायालयाने याप्रकरणी तपास करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...

न्यायाधिशानं पंख्याला लटकून आयुष्य संपवलं, समोर आलं धक्कादायक कारण! - Marathi News | The judge ended his life by hanging from the fan, the shocking reason came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधिशानं पंख्याला लटकून आयुष्य संपवलं, समोर आलं धक्कादायक कारण!

काही आवाज ऐकून घरातील लोक त्यांच्या बेडरूमकडे धावले, तेव्हा ते पंख्याला लटकलेले असल्याचे त्यांना दिसले. ...

Yavatmal: पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क पत्नीचाच, ग्राहक आयोगाचा निर्वाळा - Marathi News | Yavatmal: Wife's First Claim on Husband's Insurance Claim, Consumer Commission Exemption | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क पत्नीचाच, ग्राहक आयोगाचा निर्वाळा

Yavatmal News: विमा दावा दाखल करताना प्रस्तावात कुटुंबातील इतर कुठल्याही सदस्यांचा समावेश केलेला नाही, असे कारण देत विमा कंपनीने शेतकरी कुटुंबाला भरपाई नाकारली होती. ...

अरविंद केजरीवाल यांना झटका; कोर्टाने 28 मार्चपर्यंत पाठवले ED रिमांडवर - Marathi News | PMLA Court hits Arvind Kejriwal; court remanded the ED till April 28 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना झटका; कोर्टाने 28 मार्चपर्यंत पाठवले ED रिमांडवर

अरविंद केजरीवाल यांना आता 28 मार्च रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. ...

Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड   - Marathi News | Buldhana: Punishment of Rigorous Imprisonment, Fine of Rs. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड  

Buldhana Crime News: जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्ती मारून जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राजूरकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.  ...

बहुचर्चित प्रकरणातील शिक्षकावरील अत्याचाराचा गुन्हा अखेर रद्द - Marathi News | case of molestation against teacher is finally cancelled by court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बहुचर्चित प्रकरणातील शिक्षकावरील अत्याचाराचा गुन्हा अखेर रद्द

सतत चार वर्षे सहमतीने असलेल्या संबंधांना अत्याचार म्हणता येणार नाही, कोर्टाचे निरीक्षण ...

Arvind Kejriwal : 'माझं जीवन देशाला समर्पित...', अटकेनंतर न्यायालयात बोलले अरविंद केजरीवाल - Marathi News | Dedicated my life to the country Arvind Kejriwal spoke in the court after the arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arvind Kejriwal : 'माझं जीवन देशाला समर्पित...', अटकेनंतर न्यायालयात बोलले अरविंद केजरीवाल

केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, आम आदमी पार्टीसह I.N.D.I.A. तील सर्वच पक्ष भाजप आणि केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले असून केजरीवालांच्या अटकेला कडाडून विरोध करत आहेत. ...

निकालाविरोधात आक्षेपार्हवर्तन वकिलाला भोवले: न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस - Marathi News | offensive conduct against judgment by counsel show cause notice from court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निकालाविरोधात आक्षेपार्हवर्तन वकिलाला भोवले: न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

वकील आनाक्लेत व्हिएगस यांच्याबाबतीत हा प्रसंग ओढवला. ...