कोर्टाच्या या निर्णयामुळे खोट्या व बदनामीकारक वृत्तांना चाप बसला असून, माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि तथ्य पडताळून पत्रकारिता करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ...
- विशेष न्यायालयाने सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांना भाषणाचा तो व्हिडीओ यूट्यूबवरून डिलीट करू नये किंवा काढून टाकू नये, असा आदेश देण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला. ...