लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन; पुण्यातील २०० हुन अधिक मंडळांना नोटीसा - Marathi News | Noise limit violation during immersion ceremony Notices issued to more than 200 mandals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन; पुण्यातील २०० हुन अधिक मंडळांना नोटीसा

ध्वनीप्रदूषण मर्यादा भंग केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १५ अन्वये पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपये दंड अशी तरतूद आहे ...

कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकाम, वृक्षतोडीला स्थगिती; सर्किट बेंचचा निर्णय  - Marathi News | Construction of convention center in Kolhapur, tree felling suspended; Circuit bench decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकाम, वृक्षतोडीला स्थगिती; सर्किट बेंचचा निर्णय 

पुढील सुनावणी १८ डिसेंबरला ...

भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध - Marathi News | Relief for BJP female candidate for mayor's post at Ambernath; 12 applications rejected in scrutiny found valid in court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध

अवैध ठरवलेल्या १२ उमेदवारांच्या अर्जाबाबतचे निर्णय न्यायालयाने योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. ...

चारित्र्याच्या संशयावरून घटस्फोट; पती मूकबधीर, मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला अन् खटला चालवला - Marathi News | Divorce on suspicion of character; Husband is deaf and mute, elder brother stood firm and prosecuted the case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयावरून घटस्फोट; पती मूकबधीर, मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहिला अन् खटला चालवला

पत्नीने मागितलेल्या ५० लाखांच्या पोटगीवरून मध्यस्थीनंतर १२ लाख पोटगीवर घटफोट मंजूर झाला ...

गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक - Marathi News | Gauri Palve Garje death case Husband Anant Garje remanded in police custody till November 27 who arrested yesterday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक

Anant Garje Police Custody, Gauri Palve Case: कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर केलेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ...

सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा! - Marathi News | Justice Surya Kant Sworn In as 53rd Chief Justice of India (CJI); Check Salary, Pension, and Allowances | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!

CJI Surya Kant Salary: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते आजपासून देशाचे नवे सरन्यायाधीश बनले आहेत. ...

गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार ! - Marathi News | gauri palve garje death case pankaja munde pa anant garje arrested will be produced in court today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !

Anant Garje Arrested: रात्री १ वाजताच्या सुमारास वरळी पोलिसांनी अटक केली ...

आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले... - Marathi News | Action taken against doctor for not standing after MLA arrived; High Court reprimands punjab government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...

कोविड महामारीदरम्यान डॉ. मनोज आपत्कालीन विभागात रुग्णांच्या उपचारात व्यग्र असताना आमदार आले.  डॉक्टर खुर्चीतून उठले नाहीत म्हणून आमदारांनी आक्षेप घेतला. ...