नाशिक : कुरापत काढून युवकावर प्राणघातक हल्ला करणाºया चौघा आरोपींना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़७) सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली़ नाशिक-पुणे रोडवर सचिनदेव गायकवाड या युवकास आरोपी हरेंद्र ऊर्फ बाळा जगन्नाथ पगार ...
राज्याच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासी शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या योजनांमधील भ्रष्टाचाराची चौकशी व दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाण ...
नाशिक : न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़१०) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून,सहा हजार पाचशे दावे दाखल व ६० हजार दावे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली़ ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया आरोपीला कमाल १० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका येथील आहे. ...
मोर्चादरम्यान शासकीय संपत्तीचे नुकसान केल्याचा ठपका ठेवून तिवसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.एन. दीडवलकर यांनी बडने-याचे अपक्ष आमदार रवि राणा यांना मंगळवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा वाढलेला एनपीए व आर्थिक अनियमितता या दोन गंभीर महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे सहकार अधिनियम ११० अ अन्वये सहकार खात्याने २९ डिसेंबर रोजी रात्री बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली होती. त्यात प्रामुख ...