मुंबई - गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरण व रूंदीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल ...
हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयातील अनुसूचित जमाती प्रवर्गातून नोकरी मिळविणाऱ्या २७ कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. ...
परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये काल लागलेल्या आगीत चार जणांचा नाहक मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीचा बिल्डर अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला याला न्यायालयाकडून २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
विनापरवाना बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यात मुंबईच्या ‘सीबीआय’ आणि औरंगाबादच्या ‘एटीएस’ पथकाने बुधवारी (दि.२२) पहाटे अटक केली आहे. ...
पत्नीला वाजवी पोटगी देणे ही पतीची जबाबदारी आहे. पतीला गंभीर आजार जडला म्हणून ही जबाबदारी संपत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी एका प्रकरणात दिला. ...
आरोपी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरूद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. ...
मुलीला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्यासाठी काझी यांनी टेलिव्हीजन चॅनल शॉप सीजेवरून प्रजासत्ताक दिनानिमित्त असलेल्या सेलमधून झोलो कंपनीचा मोबाइल फोन खरेदी केला होता. ...