राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विद्यमान न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. याचिकाकर्त्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याने न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. ...
नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि.१०) राष्ट्रीय लोकअदालत नाशिक जिल्ह्यात घेण्यात आली. या अदालतीमध्ये सर्वाधिक ४६ हजार १३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याने सलग तिस-यांदा नाशिक राज्यात अव्वलस्थानी राहिले. एकूण वीस कोटी ५२ लाख ४ ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना, मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनियमिततेचा ठपका ठेवत, या बँकेवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार ते राज्यपालांपर्यंत तक्रार केली होती. मात्र, त्याच तावडेंनी शिक्षणमंत्री झाल्यावर, या ...
खोटी कथा रचून बनावट चकमक करणे, हे पोलिसांचे कर्तव्य नाही. त्यामुळे अशा प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही, अशी भूमिका सीबीआयने तुलसीराम प्रजापती बनावट शेख प्रकरणात गुंतलेल्या एन. के. आमीन व दलपतसिंह राठोड ...
नागपूर : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याने वैद्यकीय कारणावरून शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नाग ...
लोक न्यायालयामधील प्रकरणांवर निर्णय देणाऱ्या पॅनलमध्ये तृतीयपंथी विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. समाजात वावरताना सतत अवहेलना व उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान यामुळे वाढणार आहे. तसेच, समाजात सकारात्मक संदेश जाणार ...
शाळकरी मुलीला बाईकवर लिफ्ट देऊन निर्जन स्थळी नेऊन तिचा बलात्कार करीत तिची हत्या केली. आरोपीने कामन गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी इय्यतेत शिकणाऱ्या मुलीला घरी परत जाताना बाईकवर लिफ्ट दिली... ...