काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून आरोपमुक्तता करत विशेष पीएलएमए न्यायालयाने त्यांना बुधवारी मोठा दिलासा दिला. त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारने मंजुरी न दिल्याने विशेष न्यायालयाने त्यांची आरोपमुक्तता केली. ...
कमला मिल कम्पाउंडमधील आग लागलेल्या ‘मोजोस ब्रिस्टो’ व ‘वन अबव्ह’ पब्सने नियमांचे उल्लंघन करूनही त्यांना परवाने दिले होते. मुळातच ही जागा इंडियन इन्स्टिट्यूटची (आयआयटी) असताना, रेस्टॉरंट्सना हस्तांतरित करण्यात आली कशी? गच्चीवर रेस्टॉरंट चालविण्यासाठी ...
खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांची बिलाच्या रकमेवरून रुग्णालयांनी छळवणूक करू नये, यासाठी यंत्रणा अस्तित्वात आणा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले. ...
बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. बुधवारपासून त्याच्यावरील खटल्यास सुरुवात झाली. ...
गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्यात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने काही आरोपींच्या जामीन अर्जांवर आणि काही आरोपींना आरोपमुक्त करताना दिलेल्या निकालांमध्ये अनेक विसंगती आहेत. तसेच हे निकाल शंका उपस्थित करणारे आहेत, असे मुंबई आणि अलाहाबाद उच् ...
सत्र न्यायालयाने विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावास व ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधिश एस. टी. भालेराव यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...
वडील घरी आले आहेत, असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेस तिच्याच घरात नेऊन अत्याचार करणार्या कृष्णा शहादेव कारके या नराधमास दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. बीड येथील विशेष सत्र न्यायाधीश तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी बुधवा ...
कोल्हापूरातील सर्किट बेंचचा विषय आता मार्गी लागला आहे. खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकुण ११२0 कोटींपैकी सर्किंट बेंचसाठी १00 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले असून शेंडा पार्क येथील ७५ एकर ...