मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच निवास मिळून देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली. धामणगाव रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा अनुभव आला. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधिर ढवळे यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी शनिवारी न्यायालयात अर्ज दाखल केला. ...
नाशिक : दारू पित असताना झालेली शिवीगाळ व वादातून तिघांनी एकावर दारुच्या बाटलीने वार तसेच अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी विभुतीकुमार बिंदूकुमार सिंग व नीरजसिंग त्रिभुवनसिंग (रा़ दत्तनगर, कारगिल चौक , नाशिक) या दोघांना प्रधान ...
अकोला जिल्ह्यात १ ते २९ सप्टेंबर दरम्यान फिरते लोक न्यायालय राहणार असून या न्यायालयाचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. ...