दैनिक कामकाजाप्रमाणे आज सकाळी न्यायाधीश सी.पी. काशीद न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात येऊन दालनात बसल्यानंतर काही वेळातच काशीद साहेबांच्या हाताला साप चावला. ...
मालेगावमध्ये 28 सप्टेंबर, 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 80 जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव ...
पांगारकरने अमरावतीत श्याम मानव यांची हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्याने अमरावतीत रेकीही केल्याचे तपासात उघड झाले. श्याम मानव हे मूळचे विदर्भातील आहेत. ते मुंबईतही वास्तव्यास असतात. ...
न्यायालयाने पीडितेच्या डीएनऐ रिपोर्ट आणि तपासामध्ये आढळलेल्या साक्षीपुराव्यांचे आधारे तिच्यावर बलात्कार करणा-या पोल्ट्री फॉर्मच्या मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापण व्हावे, यासाठी गणेशोत्सवानंतर खंडपीठ कृती समितीच्या चर्चेतून आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले. ...