घरमालकाच्या तीनवर्षीय मुलाचे अपहरण करून, त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा गळा आवळून खून करणारा आरोपी भाडेकरू रितेश नाडे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (दि.१२) खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सरकारी वा खासगी इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ ५० वर्षांपासून झाले नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शासनाची कानउघाडणी केली असून, इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ सोबत फायर आॅडिट अनिवार्य ...
गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील न्यायालयांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम ...
मलबार हिल येथील जीना हाउसची मालकी मिळवण्यासाठी मोहम्मद अली जीना यांची एकुलती एक मुलगी दिना वाडिया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असतानाच दिना यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मुलगा व वाडिया ग्रुपचे अध्यक ...
नाशिक : १९७८ साली कै़बाबुराव ठाकरे यांनी नवीन वकीलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वकीलांसाठी सहकार संस्थेची स्थापना केली़ वकीलांच्या अडचणींसाठी धावून जाणारे, सर्वतोपरी मदत करणा-या ठाकरे यांना वकीलांनी तब्बल ४० वर्षे नेता म्हणून स्वीकारले़ आपल्या कर्तृत ...
बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या यूबी उद्योग समूहाची धारक कंपनी युनायटेड ब्रेवरिज होल्डिंगने (यूबीएचएल) कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, आपल्या मालमत्ता व समभागांची बाजारातील किंमत १२,४० ...