अंथरुणावर खिळून असणाऱ्या ९० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करणारा नराधम विष्णू कृष्णा नलवडे (वय ५०, रा़ नांगरवाडी, ता़ भुदरगड) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती यु. कदम यांनी दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
गोंदिया येथील पोलीस विभाग, जिल्हा न्यायालय प्रशासन व महसूल विभाग कर्मचारी संघटना यांच्यामध्ये भूखंडाच्या बाबतीत सामंजस्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी गोंदिया जिल्हा न्यायालया ...
नाशिक : राज्य ग्राहक आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष व सदस्य पद परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि़१५) सायंकाळी जाहीर करण्यात आला़ अध्यक्षपदाच्या परीक्षेत नाशिक जिल्हा न्यायालयातील अॅड़ मिलिंद महादू निकम (रा़अभिषेक विहार ,म ...
सत्र न्यायालयाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता भाजपा नेते मुन्ना यादव व त्यांचे बंधू बाला यादव यांना खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज खारीज करण्यात आले. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दि ...
शामीने हे प्रकरण मिटवण्यासाठी कुटुंबियांना हसीनशी संवाद साधायला सांगितले होते. पण यामध्ये अजूनही यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे काही जाणकारांनुसार शामीने आता वकिलांशी संपर्क साधायचे ठरवले आहे. ...