वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने मंगळवारी मेट्रो रेल्वेचे खवा मार्केटमधील दुर्गा माता मंदिर परिसरातील काम थांबविण्यास नकार दिला. तसेच, दुर्गा माता मंदिर ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज खारीज केला. ...
वापरात असलेली ए-३२० निओ विमाने उड्डाणासाठी किती सुरक्षित आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश नवी दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (डीजीसीए) दिले आहेत. ...
एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी देवळा येथील आरोपी विनोद राजाभाऊ गुरखेल यास अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. आर .चौधरी यांनी बारा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपयांचा दंड ...
जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयांच्या विकासासंदर्भातील जनहित याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी याकरिता अनुमती देऊन याचिकेवर २१ मार्च रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या कंत्राटदाराला वाहनांकडून टोल आकारण्यास मनाई करावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश सोमवारी दिले. ...
कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महिनाभरापूर्वीच दिले आहेत. समितीचे सदस्य ठरले असले तरी, सरकारने अद्याप या समितीसाठी मूलभूत सुविधा उ ...
सर्वांत मोठी एच १-बी व्हिसा प्रायोजक कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पच्या काही अमेरिकी कर्मचाºयांनी कंपनीविरुद्ध कोर्टात धाव घेतली असून, भारतीय पर्यवेक्षकांकडून भेदभावकारक वागणूक मिळाल्याने आपल्या कामाचे योग्य मूल्यमापन होत नसून परिणामी आप ...