राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अॅट्रॉसिटीच्या प्रकरणांमध्ये तक्रारींबाबत असलेल्या संशयित आरोपींना त्वरित अटक करण्याची कडक तरतूद सौम्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. सरकारने या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी पुढे आली आहे. ...
साखर कारखान्यांच्या थकीत ‘एफआरपी’बाबत दोन आठवड्यांत योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. ‘आंदोलन अंकुश’ संघटनेने ही याचिका दाखल केली होती, अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दि ...
इस्लामिक स्टेटमध्ये (इसिस) भरती होऊन त्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमधील प्रदेशात आपल्या मुलासह स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात असताना दिल्लीमध्ये पकडल्या गेलेल्या यास्मिन मोहम्मद झाहीद या बिहारमधील महिलेस येथील ‘एनआयए’ विशेष न्या ...
२0१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकापचे तत्कालीन उमेदवार तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य बाळाराम पाटील यांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधातील निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...
‘प्रॅट अँड व्हिटनी’ या कंपनीचे ११०० इंजिन वाहतुकीस योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी काय पावले उचललीत, याची माहिती सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने नागरी विमान उड्डाण महासंचलनालया(डीजीसीए)ला शुक्रवारी दिले. ...
विकासकांना गती देणे व व्यवसाय करणे सोपे व्हावे, हे केंद्र सरकारचे धोरण लक्षात घेऊन महाराष्ट्र (शहरी विभाग) वृक्ष संरक्षण व संवर्धन (सुधारित) कायदा, २०१६ अंतर्गत महापालिका आयुक्तांना २५ किंवा त्याहून कमी संख्या असलेल्या वृक्षतोड प्रस्तावावर निर्णय घेण ...
कर्मचा-यांची संमती न घेता प्रशासनाने परस्पर या रकमेतून प्रत्येकी २०० रुपये कपात केली. पाच हजार १८५ कामगारांची १० लाख ३७ हजारांची रक्कम परत करण्याचे आदेश ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. ...
एक लाख १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व कारकूर बब्रुवाहन फड यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...