लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता - Marathi News | nishant agarwal acquitted brahmos ex scientist cleared espionage after 7 years honey trap allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता

Brahmos Engineer Nishant Agarwal Acquitted: पाकिस्तानी एजंटशी भारतीय क्षेपणास्त्राची गुपिते शेअर केल्याचा आरोप त्याच्यावर होता ...

घरमालकांची मनमानी चालणार नाही! भाडेवाढ, बेदखल करण्याचे नियम बदलले; वाचा नवीन कायदा - Marathi News | New Rent Rules 2025 Security Deposit Capped at 2 Months' Rent, Online Registration Mandatory | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरमालकांची मनमानी चालणार नाही! भाडेवाढ, बेदखल करण्याचे नियम बदलले; वाचा नवीन कायदा

Model Tenancy Act 2021 Changes : नवीन भाडे नियम २०२५ लागू झाल्यामुळे, संपूर्ण भाडेपट्टा प्रक्रिया अधिक औपचारिक, पारदर्शक आणि सुव्यवस्थित होईल. ...

ओंकार हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये, उच्चाधिकार समितीचा निकाल - Marathi News | Omkar the elephant should not be transferred to Vantara the verdict of the high powered committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ओंकार हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये, उच्चाधिकार समितीचा निकाल

अंतिम निर्णय येत्या दोन आठवड्यांत  ...

Sheetal Tejwani: स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री; शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे आली समोर - Marathi News | Land sale for personal gain; Reasons for Sheetal Tejwani's arrest revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sheetal Tejwani: स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री; शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे आली समोर

Sheetal Tejwani Arrest: या प्रकरणात शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी फसवणूक करण्यात आली. तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे ...

कोणत्याही आदेशावर कोणतीही टिप्पणी करू नये;विशेष न्यायालयाचा राहुल गांधी यांना आदेश - Marathi News | Special court orders Rahul Gandhi not to comment on any order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही आदेशावर कोणतीही टिप्पणी करू नये;विशेष न्यायालयाचा राहुल गांधी यांना आदेश

- राहुल गांधींनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. ...

साठीनंतरही जोडप्याचा घटस्फोटासाठी दावा;पत्नीची अंतरिम पोटगीची मागणी न्यायालयाने फेटाळली - Marathi News | pune news Couple files for divorce even after 60 years; Court rejects wife's request for interim alimony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साठीनंतरही जोडप्याचा घटस्फोटासाठी दावा;पत्नीची अंतरिम पोटगीची मागणी न्यायालयाने फेटाळली

लग्नाच्या ३७ वर्षांनंतर जोडप्यामधील वाद विकोपाला ...

भाजप स्वार्थासाठी घटना पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र - Marathi News | BJP is working to trample on the constitution for selfish reasons says Congress leader Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजप स्वार्थासाठी घटना पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिला नाही ...

यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद - Marathi News | From Young Scientist Award to Traitor! Nishant Agarwal, who spied for Pakistan, gets three years in prison instead of life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद

यंग सायंटिस्ट अवॉर्ड विजेता आणि ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवालला नागपूर खंडपीठाने तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी सुधारित शिक्षा सुनावली. ...