लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

तब्बल सहा वर्षांनंतर पित्याला मुलीला भेटता येणार;प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याला उच्च न्यायालयात यश - Marathi News | Father will be able to meet his daughter after six years; High Court wins long legal battle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल सहा वर्षांनंतर पित्याला मुलीला भेटता येणार;प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याला उच्च न्यायालयात यश

उन्हाळ्याच्या सुटीत मुलीला भेटण्यास वडिलांना परवानगी मिळाली आणि वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ...

१३ वर्षीय पुतणीवर अत्याचारप्रकरणी चुलत्याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा - Marathi News | uncle sentenced to life imprisonment until natural death for raping minor niece | Latest beed News at Lokmat.com

बीड :१३ वर्षीय पुतणीवर अत्याचारप्रकरणी चुलत्याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा

या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी पीडिता, फिर्यादी, डॉक्टर, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ व इतर एकूण १८ साक्षीदार तपासले. ...

विघ्नहर्त्याच्या मूर्तिकामास कायदेशीर वादामुळे विघ्न, गणेशमूर्तींची कामे अद्याप सुरू नाही - Marathi News | Due to the ban on POP the work on the big Ganesh idol has not yet started | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विघ्नहर्त्याच्या मूर्तिकामास कायदेशीर वादामुळे विघ्न, गणेशमूर्तींची कामे अद्याप सुरू नाही

न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागणार ...

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: निकालावर अहवाल द्या, अपील दाखल करा; राजू गोरेंची मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Report on the verdict of Ashwini Bidre murder case, file an appeal Raju Gore demand to Mumbai Police Commissioner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: निकालावर अहवाल द्या, अपील दाखल करा; राजू गोरेंची मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागणी

तपास अधिकाऱ्याला त्रास ...

भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत - Marathi News | India is not a Dharamshala where anyone can come and settle, Supreme Court's strong opinion on asylum petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत

‘आपला देश १४० कोटी लोकसंख्येशी झुंजतो आहे. आम्ही सर्व देशांतील लोकांना पोटात घेऊ शकत नाही. भारत धर्मशाळा नाही की, कुणीही यावे व येथे स्थायिक व्हावे,’ असे न्या. दत्ता म्हणाले.  ...

Pune Porsche Accident: पोर्शे अपघाताला १ वर्ष पूर्ण; बड्या बापासहीत ९ आरोपी जेलमध्येच, वर्षभरात नेमकं काय घडलं? - Marathi News | 1 year has passed since the Porsche accident 9 accused including the father are still in jail what exactly happened in the year? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे अपघाताला १ वर्ष पूर्ण; बड्या बापासहीत ९ आरोपी जेलमध्येच, वर्षभरात नेमकं काय घडलं?

मुलाची आई शिवानी अगरवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिमजामीन देण्यात आला तरी रद्द करण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे ...

पुण्यातील बाल न्याय मंडळात त्वरित जामीन बंद; गुन्ह्याच्या स्वरूपानुसार समुपदेशनावर भर - Marathi News | Pune Juvenile Justice Board suspends immediate bail Focus on counseling according to nature of crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बाल न्याय मंडळात त्वरित जामीन बंद; गुन्ह्याच्या स्वरूपानुसार समुपदेशनावर भर

पोर्शे अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला बाल न्याय मंडळाने काही तासात जामीन दिल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती ...

आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी? - Marathi News | Bombay High Court's decision to hand over waste lands to farmers; When will it be implemented? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय; अंमलबजावणी कधी?

आकारी पडीक शेतकऱ्यांना जमिनी ताब्यात दिल्याशिवाय निविदा धारकांना पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...