लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावास संपवलं; बहुचर्चित खून खटल्यात दाेघांना जन्मठेप - Marathi News | sibling killed in a land dispute; Life imprisonment for two in the much talked about murder case of Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जमिनीच्या वादातून सख्ख्या भावास संपवलं; बहुचर्चित खून खटल्यात दाेघांना जन्मठेप

धाराशिव न्यायालयाचा निकाल : दहा हजार रूपये दंडही ठाेठावला ...

Kolhapur: पानसरे खून खटल्यातील संशयितास पंच साक्षीदाराने व्हीसीवरून ओळखले, उद्या पुन्हा सुनावणी - Marathi News | Govind Pansare murder case suspect identified by witness from VC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पानसरे खून खटल्यातील संशयितास पंच साक्षीदाराने व्हीसीवरून ओळखले, उद्या पुन्हा सुनावणी

गोळीबार सराव ठिकाण पाहणीतील पंच साक्षीदाराची साक्ष ...

अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याप्रकरणी एकास जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for burning someone with kerosene on body | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याप्रकरणी एकास जन्मठेप

हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ एम.जे.जे. बेग यांनी बुधवारी दिला. दरम्यान या घटनेतील तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ...

तलाठी निवड यादी जाहीर; २३ जिल्ह्यांत लागला निकाल, यादी संकेतस्थळावर उपलब्ध - Marathi News | Talathi selection list announced Result in 23 districts list available on website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठी निवड यादी जाहीर; २३ जिल्ह्यांत लागला निकाल, यादी संकेतस्थळावर उपलब्ध

सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार ...

पालिका कर्मचारी व्यस्त; मग रस्ते बंद करायचे का?; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | Municipal employees busy; Should roads be closed then?; Bombay High Court reprimanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचारी व्यस्त; मग रस्ते बंद करायचे का?; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले

खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू झाल्यासंदर्भात पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी दर्शविली. ...

राहुल गांधींना कोर्टात उपस्थितीपासून दिलासा; पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण - Marathi News | Rahul Gandhi relieved from court appearance; Offensive statements against the Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींना कोर्टात उपस्थितीपासून दिलासा; पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण

दंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी याचिकेद्वारे केली आहे. ...

Sangli: अल्पवयीन पत्नी गर्भवती; पतीस २० वर्षांची सक्तमजुरी, इस्लामपूर न्यायालयाने सुनावली शिक्षा - Marathi News | Minor wife pregnant; 20 years hard labor for husband, Islampur court verdict | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अल्पवयीन पत्नी गर्भवती; पतीस २० वर्षांची सक्तमजुरी, इस्लामपूर न्यायालयाने सुनावली शिक्षा

इस्लामपूर : परजिल्ह्यातून वाळवा तालुक्याच्या एका गावातील नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहिलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून बलात्कार ... ...

पत्नीच्या आरोपातून पतीची सव्वासहा वर्षांनी मुक्तता, सत्र न्यायाधीशांनी दिला निर्णय - Marathi News | The husband's acquittal after six and a half years from his wife's accusation, the Sessions Judge decided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या आरोपातून पतीची सव्वासहा वर्षांनी मुक्तता, सत्र न्यायाधीशांनी दिला निर्णय

पत्नी, मुलगी, सोसायटीचे चेअरमन व चौकशी अधिकारी यांची साक्षीदार म्हणून तपासणी केली.... ...