लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा; खोट्या आरोपाप्रकरणी रोहित पवार न्यायालयात - Marathi News | 100 crore claim against Gulabrao Patil; Rohit Pawar in court in case of false accusation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा; खोट्या आरोपाप्रकरणी रोहित पवार न्यायालयात

ईडीच्या चौकशीप्रकरणी खोटे व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी पवार यांच्याकडून हा दावा दाखल करण्यात आल्याचे समजते.... ...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का, १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा! - Marathi News | Pakistan former PM Imran Khan and Shah Mahmood Qureshi sentenced to 10 years in jail in cipher case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का, १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

Imran Khan Jail: पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ठोठवली शिक्षा ...

माझ्याविरूद्ध दाखल झालेल्या खटल्यात दम नाही, त्यावर सुनावणी करू नका - महेंद्रसिंग धोनी - Marathi News | Former Indian cricket team captain MS Dhoni has said that the case filed against me has no merit, don't hear it  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्याविरूद्ध दाखल झालेल्या खटल्यात दम नाही, त्यावर सुनावणी करू नका - धोनी

धोनीने आपल्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर सुनावणी न करण्याची विनंती दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. ...

कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या दारातच बेंगळुरूच्या तरुणाचा मृत्यू, सुनावणीसाठी निघाला होता न्यायालयात - Marathi News | A young man from Bengaluru died at the door of Kolhapur District Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चक्कर येऊन कोसळला, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या दारातच बेंगळुरूच्या तरुणाचा मृत्यू झाला

कौंटुंबिक वादाचा खटला गेल्या तीन वर्षांपासून सुरू ...

सासू-सासऱ्यांची सेवा हे महिलांचे घटनात्मक कर्तव्य, वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द - Marathi News | Service of mother-in-law is a constitutional duty of women, alimony of separated wife is abolished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासू-सासऱ्यांची सेवा हे महिलांचे घटनात्मक कर्तव्य, वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द

Court: वृद्ध सासू-सासरे किंवा आजी-सासऱ्यांची सेवा करणे ही भारतातील सांस्कृतिक प्रथा आणि महिलांसाठी घटनात्मक बंधन आहे. त्यांच्यापासून वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह अवास्तव असल्याचे सांगत झारखंड उच्च न्यायालयाने वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द केली. ...

नोकरी नसेल, तरीही पत्नीला पोटगीचे पैसे द्यावेच लागतील, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Even if there is no job, the wife has to pay alimony, Allahabad High Court judgement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नोकरी नसेल, तरीही पत्नीला पोटगीचे पैसे द्यावेच लागतील, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

Allahabad High Court: पतीला नोकरीतून कोणतेही उत्पन्न नसले तरीही तो आपल्या पत्नीला भरणपोषण देण्यास बांधील आहे, कारण तो अकुशल कामगार म्हणून दररोज सुमारे ३०० ते ४०० रुपये कमवू शकतो, असा निर्णय अलाहाबाद कोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिला. ...

परदेशी पळून जाण्याच्या शक्यतेने जादूटोण्याद्वारे फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला - Marathi News | bail denied to woman in cheating case through witchcraft with possibility of foreign absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी पळून जाण्याच्या शक्यतेने जादूटोण्याद्वारे फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला

न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.  ...

प्रियकराची १०८ वेळा चाकूने भोसकून केली होती हत्या, तरीही कोर्टाने केली सुटका; कारण... - Marathi News | woman knifed boyfriend 108 times weed induced psychosis swerves jail shocking punishment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराची १०८ वेळा चाकूने भोसकून केली होती हत्या, तरीही कोर्टाने केली सुटका; कारण...

हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतरही तिची शिक्षा रद्द करण्यात आली आणि तिची सुटका करण्यात आली. ...