लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

पेन्शन ही चॅरिटी नाही, कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार; एक दिवसही उशीर होऊ नये : कोर्ट - Marathi News | Pension is not a charity it is a legal right of employees says Kolkata high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेन्शन ही चॅरिटी नाही, कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार; एक दिवसही उशीर होऊ नये : कोर्ट

कोलकाता : पेन्शन ही चॅरिटी नसून, हा कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार आहे. पेन्शनला उशीर होणे न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. पेन्शनला ... ...

बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा, POCSO कायद्याचा खटला बंद; न्यायालयाने दिली क्लोजर रिपोर्टला मंजूरी - Marathi News | Big relief for Brijbhushan Sharan Singh, POCSO Act case closed Court approves closure report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा, POCSO कायद्याचा खटला बंद; न्यायालयाने दिली क्लोजर रिपोर्टला मंजूरी

लैंगिक छळ प्रकरणात भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पटियाला हाऊस कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन महिला कुस्तीगीरने केलेल्या आरोपांवरील दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला न्यायालयाने मंजूरी दिली. ...

ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; आणखी चौकशी होणार, ज्योतीला पाकिस्तानात AK-47 घेऊन होती सुरक्षा - Marathi News | Jyoti Malhotra remanded in judicial custody for 14 days Further investigation will be conducted, Jyoti was protected with AK-47 in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; आणखी चौकशी होणार, ज्योतीला पाकिस्तानात AK-47 घेऊन होती सुरक्षा

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला सोमवारी हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ...

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीच्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार? सासू, पती, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Is the in-laws responsible for Vaishnavi hagwane death Police custody of mother-in-law, husband's sister-in-law extended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीच्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार? सासू, पती, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ

कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला, अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले ...

'बुलडोझर न्याया'चे प्रकार संपणार आहेत की नाही? - Marathi News | Will the bulldozer justice system end or not? Sitaram Kunte question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बुलडोझर न्याया'चे प्रकार संपणार आहेत की नाही?

अधिकारी सर्वसामान्यांची राहती घरे बेदरकारपणे उद्ध्वस्त करतात हे खरे म्हणजे लांछनास्पद आहे. ...

अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेतील विशाल एडकेला जामीन, पण जिल्हाबंदीची अट - Marathi News | Vishal Edke, arrested for threatening officials, granted bail, but subject to district ban | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेतील विशाल एडकेला जामीन, पण जिल्हाबंदीची अट

जामीन मंजूर करताना न्यायालयाने ठेवली अट, दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी ...

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Vaishnavi Hagavane's father-in-law and brother-in-law remanded in police custody till May 28 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, आता मुख्य आरोपींपैकी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे ...

निवृत्तिवेतन हा मूलभूत अधिकार; तो शासकीय परिपत्रकाद्वारे नाकारता येणार नाही - Marathi News | Pension is a fundamental right; it cannot be denied by a government circular | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवृत्तिवेतन हा मूलभूत अधिकार; तो शासकीय परिपत्रकाद्वारे नाकारता येणार नाही

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ चे लाभ नाकारल्याबाबत याचिका ...