लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

भ्रामक जाहिरात : शाहरुख, दीपिकावर फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Misleading advertisement: Shah Rukh Khan, Deepika Padukone booked for fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख, दीपिकावर फसवणुकीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Court News: बॉलिवूड कलाकारांच्या जाहिरातीला भुलून विकत घेतलेली कार खराब व धोकादायक निघाल्याच्या तक्रारीवरून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील वकील कीर्ती सिंग यांनी २०२२ मध्ये गुंदाई अल्काझार ...

ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली - Marathi News | ChatGPT gave tuition to the child to end his life, the parents told all the information in court | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट चॅटजीपीटीवर एका किशोरवयीन मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आणि मदत केल्याचा आरोप आहे. ...

तृतीयपंथीयांच्या एमपीएससी भरती प्रक्रियेत सुधारणा, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच आयोगाने घेतली दखल - Marathi News | Reforms in the MPSC recruitment process for transgenders, the Commission took note as soon as the petition was filed in the Kolhapur Circuit Bench | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तृतीयपंथीयांच्या एमपीएससी भरती प्रक्रियेत सुधारणा, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच आयोगाने घेतली दखल

तांत्रिक बिघाडामुळे तृतीयपंथीयांचे अर्ज ऑनलाइन यंत्रणेमध्ये स्वीकारले जात नव्हते ...

जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत राबविणार नाही, सरकारी वकिलांनी मांडले सर्किट बेंचसमोर म्हणणे - Marathi News | Zilla Parishad election process will not be implemented till September 4, government lawyers argue before circuit bench | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत राबविणार नाही, सरकारी वकिलांनी मांडले सर्किट बेंचसमोर म्हणणे

करवीर, कागल आणि आजरा तालुक्यातील रचनेबाबत ही एकत्रित सुनावणी घेण्यात आली. ...

Ratnagiri: दुसरी मुलगी झाली म्हणून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून मारणाऱ्या मातेस जन्मठेप - Marathi News | Mother sentenced to life imprisonment for drowning second daughter in a bucket of water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: दुसरी मुलगी झाली म्हणून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून मारणाऱ्या मातेस जन्मठेप

जग पाहण्याआधीच निर्दयी आईने घेतला तिचा जीव ...

"सुशासनाचं लक्ष्य प्राप्त ककरण्यासाठी न्यायव्यवस्था ही सुगम आणि जलद असणं गरजेचं’’, योगी आदित्यनाथ यांचं विधान   - Marathi News | "To achieve the goal of good governance, the judicial system must be smooth and fast," said Yogi Adityanath. | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :''सुशासनाचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी न्यायव्यवस्था ही सुगम आणि जलद असणं गरजेचं’’

Uttar Pradesh News: आपली न्यायव्यवस्था ही सुगम, त्वरित आणि सुलभ असेल तेव्हाच सुशासनाचं लक्ष्य प्राप्त होऊ शकतं, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी विकसित उत्तर प्रदेश निर्माण करण ...

गौतम गंभीरवर चालणार खटला - Marathi News | Gautam Gambhir to be tried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम गंभीरवर चालणार खटला

Gautam Gambhir: कोविड काळात बेकायदा औषध साठा व वितरण प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, त्यांची फाउंडेशन आणि कुटुंबीयांविरुद्ध दाखल झालेला खटला थांबवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...

बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता - Marathi News | Wife's constant taunting of unemployed husband cost her dearly; Court says it was mental cruelty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता

Court News: पती बेरोजगार असल्याची सतत थट्टा करणे किंवा टोमणे मारणे, ही मानसिक क्रूरता आहे, असा महत्त्वाचा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ५२ वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर झाला. ...