यावर्षी कापसाचे भाव वाढतील, या अंदाजाने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला, तर गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने कापसाची विक्री सुरू केली आहे. चांदूर बाजार तालुका हा दर्जेदार कापसासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस लांब धाग्याचा आहे. गतवर्ष ...
जिल्ह्यात सीसीआयची सहा केंद्र तर याच केंद्रांच्या अंतर्गत २६ जिनिंगमध्ये सध्या कापूस खरेदी होत आहे. तर कापूस पणन महासंघाच्या पुलगाव येथील दोन व आष्टी,तळेगाव येथील केंद्रावर कापूस खरेदी केली जात आहे. कापूस पणन महासंघाने १ हजार ५९१ शेतकऱ्यांकडून ३१ हज ...
जिल्ह्यात सार्वत्रिक बोंडसड अन् बोंडअळीमुळे नुकसान झालेले आहे. यात बोंडसड ही दोन प्रकारची आहे. यामध्ये बोंडाच्या पृष्ठभागावर होणाऱ्या संसर्गाला काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषावर जगणारे सूक्ष्मजीव, तसेच काही प्रमाणात बोंडावरील करपा जिवाणू कारण ...