लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

रबी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त - Marathi News | Farmers depend on rabi season only | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रबी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त

सोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पि ...

वरूडमधील २१ हजार हेक्टरवरील कपाशी बाद - Marathi News | Cotton on 21,000 hectares in Warud | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरूडमधील २१ हजार हेक्टरवरील कपाशी बाद

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र २३ हजार २८४ हेक्टर आहे. बाधित शेतकरी संख्या ४४ हजार ३२० आहे. जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र २२ हजार ७८५ व बाधित शेतकरी संख्या ४३ हजार ३१० आहे. फळपीक वगळता बागायती क्षेत्र ...

कापसाच्या वजनात घट; शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी - Marathi News | Reduction in cotton weight; Of the farmer merchant | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कापसाच्या वजनात घट; शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी

रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर  जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारां ...

पांढऱ्या सोन्यातून निघताहेत अळ्या - Marathi News | The larvae emerge from the white gold | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पांढऱ्या सोन्यातून निघताहेत अळ्या

खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ...

सीसीआयचे केंद्र दिवाळीपूर्वी सुरू होणे कठीण - Marathi News | It is difficult for the CCI center to start before Diwali | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सीसीआयचे केंद्र दिवाळीपूर्वी सुरू होणे कठीण

Cotton Wardha News शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली असून अजूनपर्यंत केंद्र व राज्य शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत धोरण निश्चित केलेले नाही. ...

वस्त्र निर्यातीमध्ये वाढ, आणखी सुधारणा होण्याची शक्यता - Marathi News | Textile exports increase likely to improve further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वस्त्र निर्यातीमध्ये वाढ, आणखी सुधारणा होण्याची शक्यता

भारतीय वस्त्रोद्योग संघटनेचे अध्यक्ष ए. शक्तिवेल यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षामध्ये प्रथमच भारतामधून होणाऱ्या वस्त्रांच्या निर्यातीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये वस्त्रांची निर्यात १० टक्क्यांनी वाढली आहे. ...

पावसाने भिजलेल्या पांढऱ्या सोन्याला सुटली दुर्गंधी - Marathi News | The stench escaped the rain-soaked white gold | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसाने भिजलेल्या पांढऱ्या सोन्याला सुटली दुर्गंधी

परिसरात सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पऱ्हाटी जोमात होती. या पिकाला कापूसही चांगला फुटला. आता घरात पीक येणार ही परिस्थिती असतानाच गेली काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. थोडीही उसंत पाऊस घेत नसल्याने फुटलेला कापूस झाडालाच ओला होत आहे. ग ...

शासनाच्या कापूस खरेदीचा मुहूर्तच ठरेना ! - Marathi News | It was not the moment for government to buy cotton! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासनाच्या कापूस खरेदीचा मुहूर्तच ठरेना !

cotton Yawatmal news शेतकऱ्यांचा कापूस घरात येतो आहे, त्यावरच त्यांचा दिवाळी-दसरा अवलंबून आहे. परंतु अद्यापही शासनाला कापूस खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही. ...