वरोरा परिसर कापसाची पंढरी म्हणून ओळखला जातो. या परिसरात कापसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मध्यंतरीच्या काळात अनेक जिनिंग फॅक्टरी बंद झाल्याने शेतकरी कापूस विक्रीकरिता हिंगणघाट व वणी येथे जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व शारीरिक कष् ...
Chandrapur News महाराष्ट्रात कापसाला यावर्षी बऱ्यापैकी भाव व येथील उत्पादन कमी असल्यामुळे तेलंगणातील शेतकरी कापूस विक्रीसाठी महाराष्ट्रात आणत आहेत. ...
कापसाच्या उत्पन्नात सुद्धा काही प्रमाणात कमी आल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना कमी कापसाचे पीक झाले असल्याने सुद्धा कापसाची आवक कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार पेठेत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याकरिता आणल्यानंतर ...
यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून ...