वाढोणाबाजार आणि खैरी येथे सीसीआयला या काळात समाधानकारक प्रतिसाद आहे. राळेगावला त्या तुलनेत कमी प्रतिसाद आहे. राळेगाव व वाढोणाबाजार येथे सुरू असलेेले खासगी खरेदी केंद्र आणि शेतकऱ्यांना नगदी पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी खासगीकडे वळले. दिवाळीपूर्वी सी ...
धानाेरा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धानाची खरेदी केली जाते. धानाेरा तालुक्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी हलक्या, मध्यम व जड प्रतीच्या धानाची ...