हायड्रोजेल पीक लागवडीनंतर मुळाच्या कक्षेत दिल्यानंतर साधारणपणे २-३ महिने पाणी टंचाईच्या काळात ४२-४५ डिग्री सेंटीग्रेट तापमानातही आणि पिकाच्या गरजेच्या केवळ ४०-५० टक्के पाण्यात पिके तग धरू शकतात. ...
देशात कापसाच्या डीएनए चाचणीला प्रोत्साहन देण्यासाठी कापूस मार्कर विकसित करण्याचा प्रकल्प, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (सीएसआयआर-एनबीआरआय) यांच्या सहकार्याने सुरू केला जाईल, यावर गोयल यांनी प्रकाश टाकला. ...
महाराष्ट्रात सदरचा सघन कापूस लागवड प्रकल्प कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्रीजद्वारे वर्धा व नागपूर जिल्ह्यात १००१ एकर कापूस क्षेत्रात राबविण्यात येत आहे. ...