जागतिक व देशांतर्गत बाजारात कापूस, सूत व कापडाची मागणी घटली आहे. त्यातच देशात कापसाचे उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादनातही माेठी घट हाेत आहे. सध्या कापसाला ‘एमएसपी’च्या आसपास भाव मिळत असून, हा दर कमी आहे. ...
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्याने आता होणाऱ्या कांदा याव्यतिरिक्त, खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. ...