मराठवाड्यातील प्रमुख पिंक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे. ...
कापसाचा जागतिक बाजार आणि मंदी विचारात घेता हे दर प्रति क्विंटल ७,२०० रुपयांच्या आसपास स्थिर राहतील. जागतिक मंदीमुळे दरवाढीची शक्यता मावळली असून, कापसाचे दर हे सरकीच्या दरातील चढ-उतारावर अवलंबून राहतील, असा अंदाज शेतमाल बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे ...
कापसाच्या दरात मात्र तेजी दिसून येत नाही. दरवर्षी उत्पादन घटूनही कापसाचा क्लाेसिंग स्टाॅक (शिल्लक गाठी) ४० ते ७० लाख गाठींचा दाखविला जाताे. शिवाय, टेक्सटाइल लाॅबीच्या दबावामुळे रुईच्या निर्यातीऐवजी आयातीवर अधिक भर दिला जाताे. हा प्रकार कापसाचे दर पाड ...
या हंगामाच्या सुरुवातीला देशात ३६५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला हाेता. नंतर त्यांनी पिकाचे नुकसान व बाजारातील कापसाची आवक विचारात घेत अंदाज कमी केला. ...