कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले ...
खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन आणि कपाशीला कमी भाव मिळाल्याने राज्य शासनाने उत्पादकांना अर्थसाहाय्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार २९ जुलै २०२४ रोजी जीआर निघाला. तथापि, अनुदान वाटपाची नेमकी कार्यपद्धती काय? याबाबत कृषी विभागात संभ्रम निर्माण झाला ...
भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी दिनांक २८ व २९ ऑगस्ट रोजी कृषि विज्ञान केंद्र सगरोळीला भेट दिली. ...
गेल्यावर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ई-पीक पाहणीच्या यादीत नसल्यास त्यांनाही मदत दिली जाणार असून, त्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे. ...
Spray Pump Subsidy : ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’साठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...