लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

मराठवाड्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे? - Marathi News | Chance of cloudy weather in Marathwada for the next three days, what should farmers do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली कृषी सल्ल्याची शिफारश ...

कापूस खरेदीवर सरकार ढिम्म; शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान - Marathi News | Government silent on cotton purchase; The loss to farmers is at least Rs 220 to 520 per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीवर सरकार ढिम्म; शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान

चालू आठवड्यात कापसाचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी)च्या खाली आले असून, सरकीचे दरही उतरले आहेत. महाराष्ट्रात ‘एमएसपी’पेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...

या कापसाच्या वाणाची उत्पादकता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल, कोरडवाहू जमिनीसाठी होतेय शिफारस - Marathi News | The productivity of this cotton variety is 16 to 18 quintals per hectare, recommended for dry land. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या कापसाच्या वाणाची उत्पादकता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल, कोरडवाहू जमिनीसाठी होतेय शिफारस

मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस ...

कापूस उत्पादकांच्या पदरी प्रतिक्विंटल ३,२०० रुपयांचा ताेटा - Marathi News | 3,200 rupees per quintal the loss for cotton growers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादकांच्या पदरी प्रतिक्विंटल ३,२०० रुपयांचा ताेटा

यावर्षी देशभरातील कापसाच्या उत्पादनात माेठी घट झाली असून, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कापसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रतिक्विंटल १० हजार रुपये असून, दर मात्र ७ हजार रुपयांच्या आसपास मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २,४०० ते ३,२०० रुपयांचे नुकसान ...

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर - Marathi News | maharashtra agriculture farmer market yardtoday detailed cotton rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर ...

भिजलेला कापूस पदरात पाडून घेण्यासाठी लगबग, मजूरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ - Marathi News | Due to the cloudy weather, the cotton picking speed up, the farmers are anxious due to the shortage of labourers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भिजलेला कापूस पदरात पाडून घेण्यासाठी लगबग, मजूरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ

ढगाळ वातावरणामुळे कापूस वेचणीला वेग ...

पांढऱ्या सोन्याचे दर काही वाढेनात! - Marathi News | maharashtra agriculture farmer cotton production market yard rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे दर अद्यापही स्थिरच!

सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.  ...

दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच मार्ग काढणार - Marathi News | Milk, orange, cotton, sugarcane, onion producers will soon find a way out on the farmers' issues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच मार्ग काढणार

अवकाळी पाऊस, दुध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदानिर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण यासारख्या सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे. ...