Cotton Market : सन १९७२ मध्ये शेतकरी एक क्विंटल कापूस विकून सहज एक तोळा सोने खरेदी करू शकत होता. पण आज, तितकाच कापूस विकल्यावर अर्ध्या तोळ्यापेक्षा कमी सोनं मिळते आणि हे बदलणारे समीकरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची खरी अवस्था दर्शवते. (Cotton Market ...
Cotton Cultivation : जागतिक कापूस दिनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मुसळधार पावसामुळे चिंता पसरली आहे. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, रोगराई व बोंडअळींमुळे कापसाच्या लागवडीचे गणित शेतकऱ्यांसाठी बिघडले आहे. बोंडे सडल्यामुळे काढणी खर्च वाढला असून कापसाचा ...
Kapus Kharedi : लाडसावंगी येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खासगी कापूस खरेदीला सुरुवात झाली. यंदाच्या हंगामातील पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल ९ हजार रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. अतिवृष्टी आणि लागवडीत झालेली घट यामुळे दर ...
Cotton Market : कापसाच्या भावात जोरदार घसरण झाली आहे. शेतकरी आपल्या मेहनतीचे फळ मिळविण्यात अडचणीत आहेत. व्यापाऱ्यांकडून ओलावा दाखवत दर कमी केल्याने भाव ३ हजार ५०० ते ५ हजार प्रती क्विंटल एवढे राहिले आहेत. शेतकरी संघटना हमीभावाची अंमलबजावणी करण्याची म ...
यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला (पणन) कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) लवकरच 'पणन' सोबत करार करण्याची शक्यता आहे. ...
High-density Cotton Cultivation : विदर्भातील शेतकऱ्यांनी यंदा अतिघनता कपाशी लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा या तंत्रातून हेक्टरी दुपटीने अधिक उत्पादन मिळत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे कापसावर प्रतिकू ...