लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

कर्ज काढून दिले जाणार कापूस शेतकऱ्यांचे हमीभावाचे चुकारे - Marathi News | way to cotton msp price for farmers is clear after new GR | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्ज काढून दिले जाणार कापूस शेतकऱ्यांचे हमीभावाचे चुकारे

किमान हमी भावाने खरेदी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे त्यांना वेळेत मिळण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. ...

कापसाची अवस्था बिकटच! जाणून घ्या आजचे दर - Marathi News | The condition of cotton is dire! Know today's rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरातील कापसाला आज किती मिळाला दर?

राज्यभरातील कापसाला आज किती मिळाला दर? ...

साहेब घरात साठवून ठेवलेला कापूस विकायचा कधी ? - Marathi News | Sir, when to sell the cotton stored in the house? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साहेब घरात साठवून ठेवलेला कापूस विकायचा कधी ?

गेल्या वर्षीचा भाव बघून यंदा खर्च अफाट, पांढरं सोनं निराशादायी, शेतकरी चिंतेत  ...

Cotton Market: आज बाजार समितीत कापसाला काय मिळतोय भाव? - Marathi News | Cotton Market: What is the price of cotton in the market today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market: आज बाजार समितीत कापसाला काय मिळतोय भाव?

मागील महिनाभरापासून कापसाचे भाव गडगडत असल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे साधारण १२०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज राज्यात ... ...

पांढऱ्या सोन्याची हेळसांड; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच - Marathi News | cotton market is down; Disappointment on the part of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पांढऱ्या सोन्याची हेळसांड; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

रेनटचचे कारण, इतर शेतमालाचीही कवडीमोल भावाने होतेय खरेदी ...

कापसाला उठाव नाही, सरकीचे दरही कोसळले, शेतकरी, जिनिंग उद्योजक हवालदिल  - Marathi News | There is no uprising for cotton, prices of sarki also collapsed, farmers, ginning entrepreneurs are relieved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाला भाव मिळेच ना... जिनींग उद्योगही संकटात 

कापसाला उठाव नसल्याने सरकीचे दर कोसळले असल्याने शेतकऱ्यांसह जिनिंग उद्योजकही हवालदिल झाले आहेत. ...

कापसाचे दर हमी भावापेक्षाही चारशे रुपयांनी खाली - Marathi News | The price of cotton is Rs 400 below the MSP price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे दर हमी भावापेक्षाही चारशे रुपयांनी खाली

गेल्या वर्षापासून कापूस उत्पादकांवर आलेली संक्रांत यंदाही कायम असून, कापसाचे दर आता हमीभावापेक्षाही ४०० रुपयांनी खाली आले आहेत. कापसाचे दर ६५०० ते ६७०० रुपयांवर आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. ...

कापूसदराची घसगुंडी सुरुच! क्विंटलमागे कपाशीला काय मिळतोय सध्या दर? - Marathi News | The price drop of cotton continues! What is the present price of cotton per quintal? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूसदराची घसगुंडी सुरुच! क्विंटलमागे कपाशीला काय मिळतोय सध्या दर?

जाणून घ्या आजचे ताजे कापूस बाजारभाव ...