लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

बहुतांशी शेतकरी बांधवांचा यंदा खरीपातील ऊस मोडला; कापूस, तुरीवर भर - Marathi News | Most of the farmers broke the sugarcane in Kharif this year; Emphasis on cotton, pigeon pea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहुतांशी शेतकरी बांधवांचा यंदा खरीपातील ऊस मोडला; कापूस, तुरीवर भर

७० हजार हेक्टरातील पेरण्या पूर्ण : विहीर, बोअरची पाणीपातळी वाढली ...

Chor BT Cotton: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चोर बीटी कापसाला पसंती; तेलंगाणातून करतात खरेदी - Marathi News | Chor BT Cotton: Maharashtra farmers are purchasing banned bg3 BT cotton seed from Telangana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chor BT Cotton: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चोर बीटी कापसाला पसंती; तेलंगाणातून करतात खरेदी

Chor BT Cotton: कपाशीचे बीजी-३ वाणाला अजूनही मान्यता नाही, तसेच त्याच्या चाचण्यावरही बंदी आहे. असे असतानाही हे वाण तेलंगणामधून महाराष्ट्रात शेतकरी घेऊन येतात. तणनाशक सक्षम असे हे वाण असते. सध्या त्याला चोर बीटी नाव पडलेय. ...

Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा - Marathi News | Kharif Pik Vima: crop insurance will be available for this year's kharif for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. ...

बियाणे, औषधे व खतांसह निविष्ठांसाठी करा राज्य शासनाकडे अर्ज, सोयाबीनसह तेलबीयांसाठी सरकारचे आवाहन - Marathi News | Apply to state government for inputs including seeds, medicines and fertilizers, call for government for oilseeds including soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे, औषधे व खतांसह निविष्ठांसाठी करा राज्य शासनाकडे अर्ज, सोयाबीनसह तेलबीयांसाठी सरकारचे आवाहन

एकात्मिक कापूस सोयाबीन, तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी सरकारच्या या पोर्टलवर करा अर्ज ...

कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज - Marathi News | Subsidy for fertilizers for cotton and soybean crops; Apply here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे यासाठी निविष्ठा पुरवठा. ...

जूनमध्येही आवक; सेलूत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी! - Marathi News | Incoming also in June; Purchase of five lakh quintals of cotton in Salu! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जूनमध्येही आवक; सेलूत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी!

निमशासकीय, शासकीय, खासगी बाजार समितीमध्ये आवक ...

Kharif Cultivation अंबाजोगाई तालुक्यात ६५ हजार हेक्टरवर होणार सोयाबीनचा पेरा; तूर पेरा देखील वाढला - Marathi News | In Ambajogai taluka, 65 thousand hectares of soybeans will be sown; Tur sowning also increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Cultivation अंबाजोगाई तालुक्यात ६५ हजार हेक्टरवर होणार सोयाबीनचा पेरा; तूर पेरा देखील वाढला

दहा दिवसांत ४१.५ मिमी पाऊस : पेरण्या लांबणीवर ...

पाऊस पडताच ८६४ चे कपाशी बियाणे १२०० रुपयांना; व्यापाऱ्यांकडून शेतकरी बांधवांची लूट - Marathi News | As soon as it rains, cotton seeds of 864 at Rs. 1,200; Robbery of farmers by traders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस पडताच ८६४ चे कपाशी बियाणे १२०० रुपयांना; व्यापाऱ्यांकडून शेतकरी बांधवांची लूट

काही दुकानांत बियाणे, खत उपलब्धतेचे फलकच नाहीत .. ...