Cotton Market Update : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत आजपासून कापसाची खरेदी सुरू झाली आहे. मात्र, यंदा नव्या नियमांनुसार कापसातील आर्द्रतेवर दरात कपात होणार आहे. 'कपास किसान ...
Kapus Kahredi राज्यामध्ये सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘किसान कपास ॲप’ वर नोंदणी सुरू झालेली आहे. ...
CCI Kapus Kharedi : शेतकऱ्यांना कापूस विक्रीपूर्वी कपास किसान ॲपवर नोंद करण्याचे आदेश सीसीआयने काढले आहे. शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंद केल्यानंतर कापूस विक्रीपूर्वी बाजार समित्यांना त्याचे अप्रूव्हल द्यावे लागणार आहे. ...
Cotton Harvesting : सलग दोन महिन्यांच्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले असून, सोयाबीन आणि बागायती कपाशीवर रोगराई व बोंडसडीचा तडाखा बसला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी हार मानली नाही आणि पारंपरिक 'सीतादही' विधी करून उरलेल्या कपाश ...
Kapus Kharedi : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शासनाने अखेर ऑफलाइन (हस्तलिखित) सातबाऱ्यावर आधारित 'कपास किसान अॅप' नोंदणीस परवानगी दिली आहे. (Kapus Kharedi) ...
Kapus Kharedi : हमीभावाच्या प्रतीक्षेत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवरील (Kapas Kisan App) तांत्रिक अडचणींमुळे फटका बसला आहे. नोंदणी असूनही अप्रूवल न झाल्याने सीसीआयकडून खरेदी होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Kapus Khare ...
Cotton Crop Management : अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये कपाशी पिकावर तंबाखुची पाने खाणारी अळी (Spodoptera litura) यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यावर तज्ज्ञांनी सुचवल्या काही उपाययोजना वाचा सविस्तर (Cotton Crop Management) ...