Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, या वर्षी कापूस विक्रीपूर्वी शेतकऱ्यांनी 'कपास किसान' ॲपवर अनिवार्य नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अद्याप फक्त जवळपास १३ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ...
परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर लाल्या व मर रोगाचे आक्रमण झाल्याने कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्व झालेली बोंडे फुटून मोकळी झाली. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारा कापसाचा हंगाम ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. ...
Shetmal Bajar Bhav : कापणी झाली, पण कमाई नाही. शासनाच्या खरेदी केंद्रांना टाळे लागल्याने कापूस आणि मका शेतकऱ्यांकडून व्यापारी कवडीमोल भावात घेत आहेत. हमीभाव ७ हजार ७१० रुपयांचा असताना, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळतोय केवळ ६ हजाराचा भाव मिळत आहे. परिणा ...
Cotton Crop Management : कपाशीच्या पिकावर स्पोडोप्टेरा लिट्युरा (तंबाखूची पाने खाणारी अळी) या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कपाशीवर ही कीड आढळून येत असून, या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट येण्याची शक ...
Cotton Market Update : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत आजपासून कापसाची खरेदी सुरू झाली आहे. मात्र, यंदा नव्या नियमांनुसार कापसातील आर्द्रतेवर दरात कपात होणार आहे. 'कपास किसान ...
Kapus Kahredi राज्यामध्ये सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘किसान कपास ॲप’ वर नोंदणी सुरू झालेली आहे. ...