लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

जिनिंगमध्ये वजनात तफावत, कापूस खरेदी पाडली बंद; जिनिंग मालकावर खटला दाखल - Marathi News | Weight discrepancy in ginning, cotton purchase stopped; Case filed against ginning owner | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिनिंगमध्ये वजनात तफावत, कापूस खरेदी पाडली बंद; जिनिंग मालकावर खटला दाखल

Chandrapur : शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग धरला रोखून; सीसीआयची मान्यता रद्द करा ...

Kapus Bajar : दर मिळत नसेल तर कापसाची लागवड करावी की नाही? शेतकरी संतप्त - Marathi News | Kapus Bajar: Should cotton be cultivated or not if the price is not being met? Farmers are angry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Bajar : दर मिळत नसेल तर कापसाची लागवड करावी की नाही? शेतकरी संतप्त

Cotton Market Update : शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसेल तर लागवड करायची की नाही, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. ...

Cotton Market : मारेगावात १० दिवसांमध्ये 'इतक्या' हजार क्विंटल कापसाची झाली आवक - Marathi News | Cotton Market: 'So many' thousand quintals of cotton arrived in Maregaon in 10 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस बाजार

Cotton Market : मागील १० दिवसांत मारेगाव तालुक्यात सीसीआयने तब्बल हजारो क्विंटल कापसाची खरेदी केली असून, यामुळे बाजारात तेजी आली आहे. वाचा सविस्तर ...

The Marketing Federation : पणन महासंघाला तीन वर्षांपासून प्रतीक्षा; केंद्राने अडविले सव्वाशे कोटी - Marathi News | The Marketing Federation: The Marketing Federation has been waiting for three years; The Center has blocked Rs. 125 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पणन महासंघ

The Marketing Federation : शासनाने कापूस खरेदीसाठी सीसीआयचा सबएजंट म्हणून पणन महासंघाची नियुक्ती केली नाही. केंद्र शासनाने तीन वर्षांपासून सव्वाशे कोटींचा निधीही अडवून ठेवला आहे. काय आहे प्रकरण ते वाचा सविस्तर ...

Cotton market :'सीसीआय' केंद्रांवर कापूस विक्रीचा ओघ वाढला; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Cotton market: Cotton sales increased at 'CCI' centers read in deatils | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सीसीआय' केंद्र

Cotton Market : अर्थिक अडचणीतील शेतकरी (Farmer) ७ हजार ५२१ रुपये क्विंटल या हमीभावाने 'सीसीआय'कडे(CCI) विक्री करीत आहेत. त्यामुळे या केंद्रावर वाहनांच्या रांगा वाढताना दिसत आहेत. ...

Cotton procurement : 'सीसीआय'च्या केंद्रातील कापूस खरेदी पुन्हा सुरळीत ! - Marathi News | Cotton procurement: Cotton procurement at CCI centers is smooth again! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton procurement : 'सीसीआय'च्या केंद्रातील कापूस खरेदी पुन्हा सुरळीत !

Cotton procurement : राज्यातील काही कापूस खरेदी केंद्र मागील आठवड्यात बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र, सोमवारी पासून खरेदी केंद्र पुन्हा एकदा सुरळीत सुरु करण्यात आले आहे. ...

Cotton Market : शेतकऱ्यांनो कापूस विक्रीसाठी जाताय तर हे नक्की वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : If farmers are going to sell cotton, be sure to read this in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा कापूस खरेदीला फटका

Cotton Market : अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने सीसीआयने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सीसीआय केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Cotton Market : 'सीसीआय'ने यवतमाळ जिल्ह्यात 'इतक्या' कोटींचा कापूस केला खरेदी वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : 'CCI' purchased cotton worth 'so many' crores in Yavatmal district Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : 'सीसीआय'ने यवतमाळ जिल्ह्यात 'इतक्या' कोटींचा कापूस केला खरेदी वाचा सविस्तर

cotton market : शेतकरी शासकीय केंद्रात चांगला दर मिळत असल्याने दिवसेंदिवस गर्दी करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून यवतमाळ बाजारातील कापूस खरेदी बंद करण्यात आली होती ती आजपासून पूर्ववत करण्यात आली आहे. ...