माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सात खाजगी तर सहा शासकीय अशा एकूण १३ केंद्रांवर ८८ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून याची किंमत ४२ कोटी रुपयांच्या घरात आहे. ...
खासगी बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रातील कापसाचे दर क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शेतकºयांची पहिली पसंती हमी केंद्राला आहे. यातून पणन महासंघाकडे कापूस विक्रीकरिता रांगा लागल्या आहेत. हा कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगही अपुरे पडत आहे. ...
नागपूरच्या केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संशोधन केंद्राने रायमंडी आणि थरबेरी या जंगली कापसाच्या प्रजातींचे मिश्रण करून हे बियाणे विकसित केले. या केंद्राकडे राष्ट्रीय जीन बँक अंतर्गत जवळपास ५० प्रकारच्या रंगीत कापसाचा जनुकीय संग्रह आहे. ...
कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न प ...
‘कापूस खरेदी केंद्राकडे ग्रेडरची पाठ’ असे ठळक वृत्त ‘लोकमत’ला झळकताच कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, कापसाची प्रत्यक्षात कापूस खरेदी शनिवारपासून सुरू होणार आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू बाजारपेठेत कापूस पणन महासंघाची व व्यापाऱ्यांची खरेदी आहे. स्द्यस्थितीत कापसाची पाहिजे तेवढी आवक नाही. येणाऱ्या कापूस गाड्यांपैकी निम्म्या गाड्या कापूस पणन महासंघाला जात असताना खासगी व्यापारी मात्र कापसाचा धनादेश शेतक ...