पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या कापूस खरेदीने जिल्ह्यातील गोदामे फुल्ल झाली असून सद्यस्थितीला कापसाच्या ६१ हजार गाठींची साठवणूक करण्यात आली आहे. सोमवारपासून पुन्हा कापूस खरेदी सुरु होणार असल्याने पणन महासंघाच्या वतीने जागेचा शोध घे ...
२०१९ मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर मागील वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही. ...
जागरण जनमंच, युवा स्वाभिमान संघटना व शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. दिग्रस ब्लॉक शेतकरी सहकारी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग सोसायटीनेही स्वबळावर केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता जिनिंग प्रेसिंग सोसायटीत ...