कापसाच्या उत्पन्नात सुद्धा काही प्रमाणात कमी आल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना कमी कापसाचे पीक झाले असल्याने सुद्धा कापसाची आवक कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार पेठेत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याकरिता आणल्यानंतर ...
यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून ...
जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर खुल्य ...
Yawatmal News कापसाची कमी उपलब्धता आणि त्यातच बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढल्याने जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. ...
लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे सं ...