संचारबंदीत काही प्रमाणात सुट दिल्यानंतर कापूस विक्रीसाठी गर्दी होवू नये यासाठी बाजार समितीर्त्यांमार्फत नोंदणी करावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी घरात पडून असलेला कापूस विकण्यासाठी नोंदणीसुद्धा केली. मात्र, एकादिवशी ठरवून दिल ...
गेल्या आठवड्यात येथे पकडलेल्या २५ लाखांच्या एचटी बीटी या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या पथकाने पकडली. पण हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करताच थंड पडले. उलट आरोपीचीच बाजू सावरण्याची भूमिका तपास अधिकाºयाने घेऊन या काळाबाजाराच्या मुळाश ...
गडचिरोली जिल्ह्यात अनखोडा येथे एकमेव जिनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खासगी व्यापारी, शेतकरी कापूस विक्रीला आणतात. कापसाची जिनिंग सुरू असताना शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररूप धार ...
सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. मात्र वातावरणातील बदलामुळे सध्या खरेदी बंद आहे. बालाजी जिनिंगमध्ये आतापर्यंत ५९ हजार ७६३ क्विंटल २० किलो कापसाची खरेदी झाली, तर वसंत जिनिंगमध्ये २४ हजार २८ क्विंटल ४५ किलो कापसाची खरेदी झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाण ...
सीसीआयमधील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. सीसीआयचे मुंबई येथील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली. ही चौकशी सुरू हो ...
शासनाच्या कापूस खरेदीप्रणालीबाबत तक्रार असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या सातबारासह सरळ खंडपीठात दाद मागावी, अशी मुभा न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली आहे. ...
राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले. ...