लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

‘सेबी'मुळे कापसाच्या दरात ८०० रुपयांची घसरण; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Cotton price falls by Rs 800 due to SEBI; Confusion among farmers and traders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सेबी'मुळे कापसाच्या दरात ८०० रुपयांची घसरण; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम

वायदे बाजारातील साैद्यांवर बंदी ...

४० लाख गाठींनी उत्पादन घटणार तरी भाव कमीच; कापसाची आवक २०.१२ टक्क्यांनी घटली - Marathi News | Although the production will decrease by 40 lakh bales, the price will be lower; Cotton imports decreased by 20.12 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४० लाख गाठींनी उत्पादन घटणार तरी भाव कमीच; कापसाची आवक २०.१२ टक्क्यांनी घटली

देशात क्षेत्र वाढूनही उत्पादनात घट ...

कापूसकोंडी सुटेना; दरवाढीसाठी निर्यातीत सातत्य आवश्यक - Marathi News | Cotton crisis not solved; Continuity in exports is necessary for price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापूसकोंडी सुटेना; दरवाढीसाठी निर्यातीत सातत्य आवश्यक

Nagpur News चालू हंगामात शेतकऱ्यांना कापसाला किमान १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर हवा आहे. हा दर कापड उद्याेगांना महाग वाटत असल्याने त्यांना कमी दरात कापूस हवा आहे. ...

शेतकरी भावांनाे, थाेडं थांबा! ‘पॅनिक सेल’ करू नका, कापसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज - Marathi News | Farmers don't rush to 'panic selling' cotton, production projected to decline | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी भावांनाे, थाेडं थांबा! ‘पॅनिक सेल’ करू नका, कापसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज

कापसाचे उत्पादन किमान ४५ लाख गाठींनी घटणार असल्याचा अंदाज ...

‘सीसीआय’ची खुल्या बाजारात कापूस खरेदी - Marathi News | CCI's purchase of cotton in the open market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सीसीआय’ची खुल्या बाजारात कापूस खरेदी

Nagpur News सीसीआय (काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) ने सन २०२० नंतर चालू हंगामात (सन २०२२-२३) कापूस खरेदीचा निर्णय घेत गुरुवारी (दि. १५) देशाभरात चार खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. ...

शेतकऱ्यांनाे, कापूस विकण्याची घाई करू नका; आवक १२.३८ टक्क्यांनी घटली - Marathi News | Farmers, don't rush to sell cotton; Revenue down by 12.38 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांनाे, कापूस विकण्याची घाई करू नका; आवक १२.३८ टक्क्यांनी घटली

पेरणीक्षेत्र वाढूनही उत्पादन घटण्याचा अंदाज ...

कापसाचे भाव पडू देऊ नका, ११ टक्के आयातशुल्क कायम ठेवा - विजय जावंधिया - Marathi News | Don't let cotton prices fall, keep 11% import duty - Vijay Javandhia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापसाचे भाव पडू देऊ नका, ११ टक्के आयातशुल्क कायम ठेवा - विजय जावंधिया

कापड उद्योग लॉबीचा केंद्र सरकारवर दबाव ...

रुपयाचे अवमूल्यन कापूस उत्पादकांच्या फायद्याचे - Marathi News | Rupee depreciation benefits cotton growers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुपयाचे अवमूल्यन कापूस उत्पादकांच्या फायद्याचे

Nagpur News रुपयाचे अवमूल्यन झाल्याने कापसाला किमान ८,८०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर मिळत आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी दिली. ...