दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्या शेतकर्यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड ...
कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवादही साधला. ...
यंदा कापसाच्या पेऱ्यात दहा टक्क्याने वाढ झाली आहे. यामुळे कापसाचे उत्पादन वाढेल. मागणीच्या प्रमाणात उत्पन्न अधिक व भावात मंदी येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला होता; पण प्रत्यक्ष शेत शिवारातील स्थिती पाहता अल्प पाऊस जमिनीत ओलाव्याचा अभाव, बोंडअळी व ...
कापसाला मिळणारा अत्यल्प हमीभाव दरवर्षी गाजतो. पण ही लूटही कमी वाटावी इतका गंभीर हल्ला यंदा बोंडअळीने केला आहे. हिरव्यागार बोंडाकडे पाहून शेतकरी खूश होते. पण बोंड फोडून पाहिले तर, प्रत्येक बोंडात अळी. ...
विदर्भातील शेतकरी उत्पादन घेत असलेल्या शेतमालांच्या किंमती प्रचंड प्रमाणात मागील तीन वर्षात घसरल्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ...
गुलाबी-सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकर्यांच्या संभाव्य नुकसानाची शक्यता लक्षात घेता, सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष भेटीच्या आधारे बाधित क्षेत्राची माहिती कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे. ...
यंदाच्या हंगामात बीटीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची बोंडे किडली. त्यामुळे पावसाची प्रतवारी खराब झाली. याचा फायदा व्यापाऱ्यांद्वारा घेण्यात येऊन बेभाव खरेदी करण्यात येत आहे. ते कापूस बोनसच्या लाभासाठी गुरातमध्ये पाठविला जात आहे. ...