अकोला : बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले असून, महाराष्ट्र व गुजरातमधील ही समस्या सारखीच आहे. गुजरातमध्ये तेथील शासनाने बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घेत विविध उपाययोजना राबविल्या. कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावण्यासाठी अनुदान उपलब्ध के ...
बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी आम्ही जनजागृती, चळवळ उभारणार आहोत. त्यासाठी बोंडअळी नियंत्रणाचा गुजरात पॅटर्न राज्यात राबविणार असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी येथे दिली. ...
केंद्र शासनाने शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी होऊ नये म्हणून साखर, वाटाणा व चणा या शेतमालाच्या आयात शुल्कात वाढ करीत भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला; पण कापसाच्या आयात शुल्कात कुठलीही वाढ केली नाही. ...
जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोगट कापसामुळे खाज सुटू लागल्याने मजुर त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक जिनिंग मजुरांअभावी बंद ठेवाव्या लागत असल्याने जिनिंग संचालकासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. ...
यंदाच्या खरीपात कापसावर आलेल्या बोंड अळीने कापूस उत्पादकांना चांगलेच गारद केले. या बोंड अळीमुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे बाजारातील कापसाच्या आवकीवरून दिसत आहे. ...
बोंडअळीवर प्रभावी असलेला ‘पायरेथ्राईड’ हा घटक कीटकनाशकांच्या शिफारस मात्रेपेक्षा कैकपटीने करण्यात आलेल्या फवारणीमुळेही गुलाबी बोंडअळीमध्ये या घटकाविरूद्ध ५०० पटीहून अधिक प्रतिकारक्षमता विकसित झाल्याचे इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट, मुंबई (आय ...
परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे. ...