हा संवाद रेडिओवरच्या गाण्याच्या आवाजाच्या अनुषंगाने असला, तरी त्यात २० वरून १० वर आलेले आणि नंतर १५ वर स्थिरावलेले आकडे हे लाचेची रक्कम ठरविणारे आहेत...पण ब्रीजपालचे हे सारे संभाषण आता रेकॉर्ड झाले असून, ते सीबीआयच्या ताब्यात आहे... ...
एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे व रान पेटविणारे भाजप नेते अचानक अज्ञातवासात गेले आहेत. ...