महत्वाचे म्हणजे, हे तीन आमदार पकडले गेल्यानंतर, काँग्रेसने भाजपवर झारखंडमधील त्यांचे झारखंड मुक्ती मोर्चासोबत (JMM) असलेले आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. ...
CBI Investigation: महाराष्ट्रात सर्वाधिक 29040.18 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची एकूण 168 प्रकरणे आहेत. अद्याप सीबीआयला तपासाची परवानगी मिळाली नाही. ...
Bribe News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. ...
पेण पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे तक्रारदार यांचा मुख्यालय, अलिबाग येथील बदलीचा अहवाल रायगड जिल्हा परिषद येथे पाठविण्यासाठी पेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन. गढरी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. ...