लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचाराविरोधात सोलापुरातील शिक्षकांचे उद्यापासून आमरण उपोषण - Marathi News | The teachers of Solapur are on hunger strike from tomorrow against corruption in the education department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचाराविरोधात सोलापुरातील शिक्षकांचे उद्यापासून आमरण उपोषण

मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ पासून शिक्षक भारती संघटनेचे शेकडो सभासद, शिक्षक हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली आहे. ...

कजरी लोकगीतातून भ्रष्टाचाऱ्यांना 'क्विट इंडिया'चे आव्हान; मराठी, गुजराती, भोजपुरी भाषेतून गीत सादरीकरण - Marathi News | from Kajari folk song corruption Quit India Song performance in Marathi, Gujarati, Bhojpuri languages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कजरी लोकगीतातून भ्रष्टाचाऱ्यांना 'क्विट इंडिया'चे आव्हान; मराठी, गुजराती, भोजपुरी भाषेतून गीत सादरीकरण

या महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.. ...

Kolhapur: दूधगंगेच्या अर्थगंगेत अनेकांनी हात धुऊन घेतल्याचा संशय, विनामान्यता ४० कोटींची बिले अदा झालीच कशी? - Marathi News | 40 crores to the contractor without approval in the work of Dudhganga Kalammawadi Irrigation Project | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दूधगंगेच्या अर्थगंगेत अनेकांनी हात धुऊन घेतल्याचा संशय, विनामान्यता ४० कोटींची बिले अदा झालीच कशी?

अजूनही चौकशी सुरू नाही ...

शिक्षण विभागातील भ्रष्ट महिला अधिकारी शैलजा दराडेला पुणे पोलिसांकडून अटक - Marathi News | Shailaja Darade, a corrupt woman officer in the education department, was arrested by the Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण विभागातील भ्रष्ट महिला अधिकारी शैलजा दराडेला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आले आहे.... ...

इचलकरंजी महापालिकेत भ्रष्टाचार; चौकशीचे आदेश - Marathi News | Corruption in Ichalkaranji Municipal Corporation; Order of inquiry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजी महापालिकेत भ्रष्टाचार; चौकशीचे आदेश

आमदार प्रकाश आवाडे यांच्या लक्षवेधीवर उत्तर ...

व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार - Marathi News | Bribery for a businessman's file incidence in the Ministry of Corporate Affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार

उपलब्ध माहितीनुसार, मुंबईस्थित आलोक इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवहारांची फाइल दिल्लीत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या पडताळणीसाठी आली होती. ...

शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | 30 crore corruption in teacher transfers, Allegation of MLA Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

शिक्षकांनी मंत्रालयातून अध्यादेश बदलून आणला ...

तीन राज्यांमध्ये 20 फ्लॅट, सोन्याच्या बिस्किटांसह मिळाली 98 लाखांची कॅश; अभियंत्याच्या घरात सापडलं मोठं घबाड - Marathi News | 20 flats in three states, 98 lakh cash received with gold biscuits; A big wealth was found in the engineer's house in bhagalpur at bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांमध्ये 20 फ्लॅट, सोन्याच्या बिस्किटांसह मिळाली 98 लाखांची कॅश; अभियंत्याच्या घरात सापडलं मोठं घबाड

छापा टाण्यासाठी पोहोचलेले हे पथक सुरवातीला या अभियंत्याचे आलिशान घर पाहूनच थक्क झाले. ...