लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार, मराठी बातम्या

Corruption, Latest Marathi News

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया, सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | Vishwas Nangrepatil is the mafia of the Mahavikas Aghadi government, a serious allegation of Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया, सोमय्यांचा गंभीर आरोप

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करतात, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी मला बेकायदेशीरित्या घरात कोंडून ठेवलं, तिथल्या पोलिसांना ते सूचना देत होते. ...

मुख्य आरोपी परमबीर सिंग आहेत कुठे?; वकीलाची न्यायालयात विचारणा - Marathi News | Where are the main accused Parambir Singh ?; The lawyer asked the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्य आरोपी परमबीर सिंग आहेत कुठे?; वकीलाची न्यायालयात विचारणा

Parambir Singh : राज्य सरकारला दणका; परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील दोघांची जामीनावर सुटका ...

भ्रष्टाचारप्रकरणी माजी मंत्री आणि त्यांच्या पतीला ५ वर्षांचा कारावास, २५ वर्षे जुन्या खटल्यात कोर्टाने सुनावली शिक्षा   - Marathi News | Former minister and her husband sentenced to 5 years in prison in corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचारप्रकरणी माजी मंत्री आणि त्यांच्या पतीला ५ वर्षांचा कारावास, २५ वर्षांनंतर लागला निकाल

corruption case: तामिळनाडूच्या माजी मंत्री इंदिरा कुमारी आणि त्यांचे पती बाबू यांना पैशांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ...

'त्या' २५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला गृह विभागाचा नकार; डीजींना सविस्तर अहवाल पाठविण्याची सूचना - Marathi News | Home Department refuses to suspend 'those' 25 officers; Notice to send detailed report to DG | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' २५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाला गृह विभागाचा नकार

Home Department refuses to suspend 'those' 25 officers : प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी संजय पांडे यांना केली आहे. मात्र पंधरवडा उलटूनही त्याबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

एसआरए सदनिका ट्रान्सफर करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी, दहिसर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर खासदारांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप  - Marathi News | Demand for Rs 1 lakh for transfer of SRA flats, serious allegations of corruption against MPs at Dahisar Deputy Collector's Office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहिसर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर खासदारांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप 

Mumbai News: ...

देशमुखांविरोधात ईडी विशेष न्यायालयात; चौकशीला गैरहजर राहिल्याने तपास करणे कठीण झाल्याची तक्रार - Marathi News | ED In Special Court against Anil Deshmukh says deshmukh's Absence for inquiry made it difficult to investigate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशमुखांविरोधात ईडी विशेष न्यायालयात; चौकशीला गैरहजर राहिल्याने तपास करणे कठीण झाल्याची तक्रार

मुंबईतील बार, रेस्टॉरंट व अन्य व्यावसायिक आस्थापनांकडून वसुली करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने देशमुख यांना समन्स बजावले. गेल्याच महिन्यात ईडीने या प्रकरणी १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले. ...

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार - Marathi News | Increase in the difficulty of Parambir Singh; Mumbai High Court refuses to grant relief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; मुंबई हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार

Parambir Singh : लवादाने हायकोर्टाच्या कुठल्याही निर्देशांच्या प्रभावाखाली न राहता स्वतंत्र सुनावणी घेत यावर निर्णय द्यावा असे निर्देश न्या.एस.एस. शिंदे आणि न्या.एन.ज.जमादार यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात दिले आहेत.  ...

तहसीलदार ज्योती देवरेंच्या भ्रष्ट्र कारभाराची चौकशी करा, सरोदेंमार्फत एसीबीकडे तक्रार - Marathi News | Tehsildar Jyoti Chavre's corruption probe, complaint to ACB by adv. asim sarode | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तहसीलदार ज्योती देवरेंच्या भ्रष्ट्र कारभाराची चौकशी करा, सरोदेंमार्फत एसीबीकडे तक्रार

या तक्रारीसंदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले की, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे. ...