अंदमान आणि निकोबार बेटे हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे ज्याठिकाणी प्रथम लसीकरण पूर्ण झालंय. जगाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने हे विलक्षण पराक्रम साध्य करण्यासाठी अतुलनीय अडचणींवर मात केलीये. ...
कोरोना विरोधी कोविशील्ड लसीचे (Covishield Vaccine) दोन्ही डोस घेतल्याच्या तीन ते सात महिन्यांनंतरही ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. ...
Omicron Variant : कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे हे औषध म्हणजे एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. हे औषध मानवाने आधीच तयार केलेल्या नैसर्गिक अँटीबॉडीवर आधारलेले आहे. ...
Corona Vaccination in India: भारतासह जगभरात काेराेनाच्या डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला हाेता. अशावेळी काेविशिल्ड या कारेाेना प्रतिबंधक लसीने भारतीयांना भक्कम संरक्षण दिल्याचे आढळून आले आहे. ...
Coronavirus in Maharashtra : यंदाच्या वर्षांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. सकारात्मक बाब म्हणजे, राज्यातील १५ जिल्ह्यांत नोव्हेंबर महिन्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोनामुक्तीच्या दिशेने हे पाऊल ...