गुढी पाडव्यानिमित्त साईदरबारी बुधवारी (दि.२५ मार्च) सुर्योदयाला संवत्सर फलाचे वाचन करण्यात आले. यात एप्रिल अखेरपर्यंत रोगराई संपण्याचा दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...
देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 10वर पोहोचला आहे आणि पाचशेहून अधिक लोकं पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे ...
अजूनही या व्हायरसवर हवं तसं नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नसल्याचं त्याचा फैलाव आणखी वेगाने होत आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत. ...
कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ...
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या गावच्या नगरपरिषदेने गर्दी होऊ नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी नवीन संकल्पना राबवली आहे. त्यांच्या या कल्पनेला सोशल मीडियावर दाद मिळताना दिसत आहे. ...