लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच' - Marathi News | Russian President Putin wore Hazmat Suit To Visit Hospital for  Coronavirus Patients sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच'

इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. ...

राज्यातील पहिले कोविड रुग्णालय पुण्यात, वाचा उभारणीबद्दल सविस्तर माहिती  - Marathi News | The first Covid hospital in the state will discover in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील पहिले कोविड रुग्णालय पुण्यात, वाचा उभारणीबद्दल सविस्तर माहिती 

नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत कोविड रुग्णालयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही दिवसात कोरोना बाधित हजारो रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी काही दिवसात करणार आली. ...

याला म्हणतात देशसेवा... बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी कोरोनाशी लढण्यासाठी दिला त्यांचा पगार - Marathi News | 27 Bangladesh cricketers combine to donate half of their salaries to fight Coronavirus svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :याला म्हणतात देशसेवा... बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी कोरोनाशी लढण्यासाठी दिला त्यांचा पगार

अनेक जण ही परिस्थिती सुधरावी याकरिता आपापल्यापरीनं योगदान देत आहेत. ...

मला पोलीस संरक्षण नको; कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं स्तुत्य पाऊल - Marathi News | Security removed by Minister Shankarrao Gadakh; Letter to the Superintendent of Police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मला पोलीस संरक्षण नको; कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं स्तुत्य पाऊल

संचारबंदीच्या काळात सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता मृद व जलसंधारणमंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी स्वत: आपली पोलीस सुरक्षा हटविण्याचे पत्र नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. ...

अकोलेकरांसाठी शुभ वार्ता...  एकही बाधीत नाही; १८ पैकी १६ रुग्ण ‘निगेटिव्ह’ - Marathi News | Good news ... 16 out of 18 patients are 'negative' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांसाठी शुभ वार्ता...  एकही बाधीत नाही; १८ पैकी १६ रुग्ण ‘निगेटिव्ह’

१८ रुग्णांपैकी १६ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. ...

Coronavirus : दुकानदार अन् भाजीवाल्यांना मिळणार ई-पास; घरोघरी पोहोचवलं जाणार सामान - Marathi News | Coronavirus : essential services provide continuously home to home by delhi government vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : दुकानदार अन् भाजीवाल्यांना मिळणार ई-पास; घरोघरी पोहोचवलं जाणार सामान

किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं. ...

Coronavirus : कारागृहात आसारामसह इतर कैद्यांचेही उपोषण, सुटका करण्याची करतायेत मागणी  - Marathi News | Asaram and other prisoners on hunger strike in jodhpur central jail seeking release sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कारागृहात आसारामसह इतर कैद्यांचेही उपोषण, सुटका करण्याची करतायेत मागणी 

ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे.  यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल. ...

हरभजन सिंगनं केलं शाहिद आफ्रिदीचं कौतुक; कारण जाणून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट - Marathi News | Shahid Afridi provides ration to 2000 families in Pakistan, Harbhajan Singh pays respect svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजन सिंगनं केलं शाहिद आफ्रिदीचं कौतुक; कारण जाणून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

पाकिस्तानात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 900 रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ...