लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला - Marathi News | Harbhajan Singh and Yuvraj Singh have pledged their support towards Shahid Afridi's Donate Karo Na campaign svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला

शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन पाकिस्तानातील गरीबांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम करत आहे. ...

CoronaVirus : खुशखबर! भारतातील सगळ्यात वयस्कर दाम्पत्याने कोरोनावर केली मात - Marathi News | CoronaVirus : Story of an oldest covid19 surviver who loves his rice gruel with tapioca chips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : खुशखबर! भारतातील सगळ्यात वयस्कर दाम्पत्याने कोरोनावर केली मात

तुम्हाला कोरोनाच्या जाळ्यातून सुखरूप सुटका झालेल्या एका वयोवृध्द दाम्पत्याबद्दल सांगणार आहोत.  ...

CoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल - Marathi News | CoronaVirus: MNS help to Thackeray government; A significant step forward for corona patient vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

जनतेची मदत करण्यास राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही सगळेच आपापल्या परिसरात मदतकार्य करत आहोत, असंही नितीन सरदेसाई म्हणाले आहेत. ...

CoronaVirus in Nagpur : विदर्भात ८९७ नमुन्यांमधून २३ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Nagpur: 23 positive out of 897 samples in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : विदर्भात ८९७ नमुन्यांमधून २३ पॉझिटिव्ह

विदर्भातून आलेल्या ८९७ नमुन्यांची तपासणी केली असता आतापर्यंत ८७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर २३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ...

Coronavirus: मोदींच्या आवाहनाला मातोश्रींची साथ; पीएम केअर्स फंडाला दिला मदतीचा हात - Marathi News | Coronavirus: Modi's mother Heeraben Modi donates Rs 25,000 from her savings to fight COVID-19 vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: मोदींच्या आवाहनाला मातोश्रींची साथ; पीएम केअर्स फंडाला दिला मदतीचा हात

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईनंसुद्धा पीएम केअर्स फंडाला मदत दिली आहे. मोदींची आई हिरा बेन हिनं २५ हजार रुपयांची देगणीच्या स्वरूपात मदत केली आहे. ...

CoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण - Marathi News | CoronaVirus BCG vaccine will save India from Corona; new research hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण

बीसीजी म्हणजे बेसिलस कामेट गुएरिन असे पूर्ण नाव आहे. ही लस श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांवरील आहे. बीसीजी ही लस जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या काळामध्ये दिली जाते. ...

coronavirus: 24 तासात आढळले 227 कोरोनाग्रस्त, देशातील रुग्णांची संख्या 1251 - Marathi News | coronavirus: found in 24 hours 227 coronary affected, 1251 patients in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: 24 तासात आढळले 227 कोरोनाग्रस्त, देशातील रुग्णांची संख्या 1251

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, स्थलांतरीत आणि विदेशातून देशात आलेल्या अनेक नागरिकांनी आपली ओळख लपवल्याने प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

कोरोना : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणकडून सुमारे दीड कोटी रूपये जमा - Marathi News | Corona: About Rs 1.5 crore from the Mahapareshan for Chief Minister's Assistance Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणकडून सुमारे दीड कोटी रूपये जमा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये. ...