पश्चिम रेल्वे मार्गावर फक्त मालगाडी आणि पार्सल गाडी धावत आहे. यांच्याद्वारे देशभरातील नागरिकांना मासे, दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जातोय. ...
नगर जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोना रुग्णांना बे्रक बसला असला तरी जामखेडमध्ये दिवसाआड रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२६) आलेल्या ९ व्यक्तींच्या अहवालांपैकी जामखेडमधील ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ...
पहिल्यांदाच नागपुरात एकाच दिवशी १९ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. एकट्या वानाडोंगरी अलगीकरण कक्षातील १७ रुग्ण आहेत. यात १० पुरुष तर सात महिलांचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन आमदार निवास व वनामती येथील आहेत. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या १ ...